मी निर्दोष आहे - कणिमोळी
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील माझे निर्दोषत्व मी सिध्द करीन, असे उद् गार आरोपी असलेली द्रमुक खासदार कणिमोळी हिने काढले.
Dec 3, 2011, 11:07 AM ISTकनिमोळीच्या जामिनावरून सीबीआयला नोटीस
कनिमोळी यांच्यासह इतर चारजणांच्या जामीन अर्जाला प्रत्युत्तर देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने आज केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) नोटीस पाठवली.
Nov 9, 2011, 10:24 AM IST