रामनगर मतदान केंद्रावर गोंधळ
कर्नाटकमध्ये रामनगर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक सुरु आहे. सकाळपासून मतदानालाही सुरूवात झालीय. मात्र सकाळी रामनगरमधील एका मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
Nov 3, 2018, 05:08 PM ISTकर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला
कर्नाटकात बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेसचे सरकार येणार आहे.
May 20, 2018, 10:03 PM ISTशपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!
या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.
May 17, 2018, 08:33 PM ISTकर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली
'गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं'
May 17, 2018, 06:12 PM ISTकर्नाटकात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
कर्नाटकात घटनेची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत काँग्रेसनं राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
May 16, 2018, 11:24 PM ISTVIDEO : कर्नाटकी 'नाटका'च्या पार्श्वभूमीवर वाजपेयींच्या त्या भाषणाची आठवण
वाजपेयींनी लोकसभेमध्ये केलेलं भाषण सध्याच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे.
May 16, 2018, 11:11 PM ISTराज्यपालांचा कौल भाजपला, येडियुरप्पा गुरुवारी एकटेच घेणार शपथ
येडियुरप्पा गुरुवारी एकटेच घेणार शपथ... इतर कोणतेही मंत्री उद्या शपथ घेणार नाहीत.
May 16, 2018, 09:53 PM ISTवरिष्ठ नेत्यांनी पराभवाचं खापर डोक्यावर फोडलं, सिद्धरामय्या भावूक
काँग्रेस आमदारांच्या बैठकीत आपल्या सरकारच्या चांगल्या कामानंतरही झालेल्या पराभवानं सिद्धरामय्या भावूक झाले.
May 16, 2018, 07:53 PM ISTव्हिडिओ : कर्नाटक सत्ता पेचात प्रमोद महाजन यांचं ते भाषण पुन्हा एकदा वायरल
'भारतातल्या एकमेव सर्वात मोठ्या पक्षाचा मी सदस्य आहे... परंतु, मी विरोधकांच्या बाकावर आहे'
May 16, 2018, 05:43 PM ISTकर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 15, 2018, 11:01 PM IST'सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा प्रयत्न अनैतिक'
जनतेनं नाकारलं असतानाही सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे अनैतिक खेळी असल्याचा आरोप, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर केलाय.
May 15, 2018, 10:05 PM IST'राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचा घटनेला धक्का'
कर्नाटकच्या निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही.
May 15, 2018, 09:59 PM ISTकिंग मेकरच किंग होणार? पाहा कोण आहेत कुमारस्वामी
कर्नाटकमध्ये निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे
May 15, 2018, 08:40 PM ISTकर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे कर्नाटकच्या राज्यपालांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
May 15, 2018, 07:34 PM ISTकर्नाटक निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुतम मिळालेलं नाही.
May 15, 2018, 07:09 PM IST