काय आज मुंबई इंडियन्स जिंकणार चेन्नईशी

काय आज मुंबई इंडियन्स जिंकणार चेन्नईशी?

आयपीएलच्या ओपनींग मॅचची लढत डिफेंडिग चॅम्पियन्स चेन्नई सुपरकिंग्ज आणि स्टार क्रिकेटपटूंची मांदियाळी असेलल्या मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. होम ग्राऊंडवर खेळण्य़ाचं ऍडव्हान्टेज चेन्नईला असणारच आहे.

Apr 4, 2012, 11:49 AM IST