कार बाइक विमा

तुमच्याकडे कार - बाईक असेल तर तुमच्यासाठी खुशखबर!

तुमच्याकडे कार किंवा बाइक आहे किंवा खरीदी करण्याचा विचार आहे तर ही बातमी नक्की वाचा. बातमी अशी आहे की विमा नियम बनवणारी इरडा (IRDA)हा विभाग या प्रस्तावावर विचार करते आहे की कारचा विमा एक वर्षा ऐवजी पांच वर्षाचां असावा. ऐवढच नाही तर याच्यासाठी पैसेही कमी मोजावे लागणार आहे.

Jul 22, 2014, 07:06 PM IST