कारगिल युद्धाचे 'ते' 75 दिवस: पाकची घुसखोरी ते हकालपट्टी, कधी काय घडलं? येथे पाहा
Kargil Vijay Diwas 2023 : ऊन- वारा आणि पावसाचा मारा, समोरून शत्रूचं आव्हान झेलत देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या या जवानांनी 24 वर्षांपूर्वी अशी कर्तबगारी केली होती की पाकिस्तानची कटकारस्थानं हाणून पाडत एकच नाद दुमदुमला होता. तो म्हणजे भारत माता की....जय!
Jul 26, 2023, 06:19 AM IST'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
जान्हवी कपूरचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
Aug 1, 2020, 07:00 PM IST
लडाख : कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Jul 5, 2020, 09:48 AM ISTकारगिलमध्ये इंटरनेट सुरू, जम्म-काश्मीरचं काय?
५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख भागात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती
Dec 28, 2019, 05:45 PM ISTपुरुषप्रधान समाजात स्वत:चं स्थान मिळवणाऱ्या 'त्या' आहेत तरी कोण?
त्यांचं स्वप्न होतं की...
Aug 29, 2019, 12:07 PM IST२०वा कारगिल विजय दिवस : राष्ट्रपती, संरक्षण मंत्री द्रासमध्ये
१९९९ साली कारगिल युद्ध जवळपास ६० दिवसांपर्यंत सुरू होतं. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला
Jul 26, 2019, 07:55 AM ISTजानव्ही कपूर ही प्रतिभा संपन्न अभिनेत्री - पंकज त्रिपाठी
'धडक' या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर झळकणारी जानव्ही कपूर बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी जानव्ही कपूर वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आली आहे.
May 27, 2019, 08:05 PM ISTVIDEO : विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलंच पाहिजे- शशी थरुर
भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली.
Feb 22, 2019, 11:14 AM ISTकारगिलमध्ये जेव्हा भारताच्या मदतीला धावून आला इस्राईल
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज भारत दौऱ्यावर आहेत. ६ दिवसाच्या भारत दौऱ्यावर ते आहेत.
Jan 14, 2018, 06:33 PM ISTकारगिलमधल्या बर्फवृष्टीत साताऱ्याचे बागडे शहीद
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावचे वीर जवान भागवत मुरलीधर बागडे यांचं कारगीलमध्ये निधन झालं.
Apr 7, 2017, 10:59 AM ISTगृहमंत्री राजनाथ सिंह लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर
गृहमंत्री राजनाथ सिंह आज दोन दिवसांच्या लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध वर्गातील लोकांशी चर्चा करणार आहेत. राजनाथ सिंह आज लेह आणि 4 ऑक्टोबरला कारगिलचा दौरा करणार आहे.
Oct 3, 2016, 10:05 AM IST'कारगिल विजयाचा' तो क्षण... आजही डोळ्यांत आणतो पाणी!
कारगिल विजयाला आज बरोबर 15 वर्ष पूर्ण झालेत. हा दिवस 'कारिगल विजय दिवस' म्हणून ओळखला जातो.
Jul 26, 2014, 10:03 AM IST`कारगिलचा विजय हिंदू नाही तर मुस्लिम सैनिकांमुळे`
बऱ्याचदा आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यांसाठी चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी पुन्हा असंच एक बेजबाबदार आणि वादग्रस्त विधान केलंय.
Apr 9, 2014, 08:12 AM ISTविजय दिवस, जवानांच्या शौर्याला सलाम
आज कारगिल विजय दिवस. भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस. आजच्या दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारतानं कारगिलमध्ये पाकवर ऐतिहासिक विजय मिळवला होता.
Jul 26, 2013, 09:57 AM ISTकारगिल यु्द्धाचा आजही अभिमान - मुशर्रफ
‘मला आजही कारगिल कारवाईचा अभिमान आहे’ असं म्हणत परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या राजकारणात पुनरागमन केलंय.
Mar 28, 2013, 12:55 PM IST