किंमती वस्तू

यादी न देता परदेशातून २५ हजारापर्यंत किंमती वस्तू आणा

परदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्यांना २५ हजारापेक्षा कमी किंमतीच्या वस्तू जाहीर करण्याची गरज नाही. कस्टम बॅग्स डिल्करेशन अॅक्टमध्ये करण्यात आलेले बदल केंद्रीय अर्थमंत्र्यांनं लागू केलेत. 

Aug 20, 2015, 11:00 AM IST