किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ
Superfoods For Kidney Health: किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ . किडनी हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. किडनीशी संबधीत समस्या निर्माण झाल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे किडनीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
May 17, 2024, 12:06 AM ISTएक किडनी शरीराला किती वर्षांपर्यंत साथ देऊ शकते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या माहिती
Kidney एक किडनी खराब झाल्यावर ती व्यक्ती दुसऱ्या किडनीच्या जोरावर किती आयुष्य जगू शकते? हा प्रश्न अनेकांना असतो.
Mar 7, 2024, 05:26 PM ISTबॅक्टेरियाच्या व्हायरसनं वाढवली चिंता; पालकांनो मुलांची काळजी घ्या, 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको
गेल्या काही दिवसांपासून लहान आणि अल्पवयीन मुलांमध्ये नेफ्रोटिक सिंड्रोमची लक्षणं फोफावताना दिसत आहेत.
Dec 6, 2023, 03:24 PM IST5 किडन्या विकणे आहे; नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लागले अजब बॅनर
सावकाराकडून पैसै वसूलीसाठी तगादा लावला जातो अशा बातम्या आपण बघतोच मात्र सावकारी जाचामुळे चक्क एका कुटुंबानं किडनी विकण्यासाठी जाहिरात लावली आहे.
Oct 12, 2023, 11:11 PM ISTकिडनी खराब झाल्याची लक्षणे; याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका
किडनी खराब झाल्याची लक्षणे; याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका
Sep 16, 2023, 11:05 PM ISTकिडनी खराब होण्याआधी देतात हे 5 संकेत, कधीच दुर्लक्ष करु नका
किडनी हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग. नको असलेले घटक वेगळे करण्याचं काम किडनी करत असते. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. जेव्हा जेव्हा मूत्रपिंडाचा त्रास होतो तेव्हा शरीर आधीच काही संकेत देऊ लागते. ती लक्षणे वेळीच ओळखून उपचार सुरू केले पाहिजेत. चला जाणून घेऊया ती लक्षणे कोणती आहेत.
Nov 12, 2022, 11:08 PM ISTधक्कादायक : सायन रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; किडनी काढल्याचा नातेवाईकांचा आरोप
सदर प्रकरणाची चौकशी सुरु....
Sep 14, 2020, 09:22 AM IST
कर्ज फेडण्यासाठी शेतमजुरावर किडनी विकण्याची वेळ
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी
Jan 8, 2020, 08:19 AM ISTमहिलेचा किडनी काढल्याचा आरोप, पीएमओचे चौकशीचे आदेश
तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयालाने केल्याने चौकशीचे आदेश
Dec 18, 2018, 07:08 PM IST... म्हणून चंद्रपुरातील 'या' गावात कुणीच झोपत नाहीये
पाहा नेमकं झालंय तरी काय?
Jun 10, 2018, 10:21 AM ISTलिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे ऊसाचा रस
ब्राझीलनंतर भारतात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन होते. ऊसाच्या रसापासून बनवली जाणार साखर आणि गूळव्यतिरिक्त ऊसाच्या रसाचेही सेवन केले जाते.
Apr 26, 2018, 11:21 AM ISTकिडनीविकाराच्या रुग्णांना 'रेनाडिल' ठरणार नवी आशा
किडनी हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मात्र डायबेटीस, लठ्ठपणा यासारख्या आजाराप्रमाणेच किडनीविकारही सायलंट विकार आहे.
Mar 7, 2018, 06:45 PM ISTयोगी आदित्यनाथ यांनी ''या'' क्रिकेटरला केली मदत
भारतातील फास्ट बॉलर आर पी सिंह यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले आहे.
Jan 16, 2018, 03:05 PM IST