किडनी

सुषमा स्वराज यांच्या किडन्या फेल, 'एम्स'मध्ये इलाज

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या किडनी खराब झाल्याचं त्यांनी टवीट करून सांगितलं, किडनी ट्रान्सप्लांटसाठी माझ्या टेस्ट केल्या जात आहेत, भगवान कृष्णांचा मला आशीर्वाद गरजेचा आहे, मी दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.

Nov 16, 2016, 11:44 AM IST

फॅनच्या त्या ट्विटवर भडकली अनुष्का शर्मा

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ट्विटरवरच्या तिच्या फॅनवर चांगलीच भडकली आहे.

Nov 6, 2016, 10:19 PM IST

मुलाचे डोळे, हृदय आणि किडनी दान

मुलाचे डोळे, हृदय आणि किडनी दान

Apr 18, 2016, 08:47 PM IST

अजब... चक्क बाळाला चार फुप्फुसं आणि चार किडन्या

देहराडून : उत्तराखंड राज्यातील दून मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. 

Mar 30, 2016, 09:10 AM IST

जिगरबाज जवानासाठी किडनी देण्यासाठी महिला पुढे सरसावली

सियाचीनमध्ये बर्फात गाठले गेलेले जिगरबाज जवान लान्सनायक हनुमंतप्पा कोपड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले तरी ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. असे असताना त्यांना आपली किडनी देण्यासाठी एक महिला पुढे सरसावलेय.

Feb 10, 2016, 12:55 PM IST

अब्दुलला 'राम' पावला, दिले जीवनदान

संकटात असलेल्या आणि त्याच्या मदतीला धावून येणा-यास कसलाही जात, धर्म नसतो.. याचाच प्रत्यय औरंगाबादेत पाहायला मिळाला.. जगाचा निरोप घेताना एका रामने एका अब्दुलला जीवदान दिले आणि ख-या अर्थान अब्दुलला राम पावला.. 

Jan 18, 2016, 07:15 PM IST

निराश स्क्वॅश खेळाडूनं सोशल मीडियावर आपली किडनी विकायला काढली!

खेळ जगताला हादरवून टाकणारी एक घटना उत्तरप्रदेशच्या बिजनौरमध्ये घडलीय. स्क्वॅश खेळाडू रवी दीक्षित यानं सोशल मीडियावर आपल्या किडनीची बोली लावलीय.

Jan 12, 2016, 02:38 PM IST

कर्ज वसूलीसाठी लावली किडनी विकायला

कर्ज वसूलीसाठी लावली किडनी विकायला

Dec 2, 2015, 09:16 PM IST

कर्ज वसुलीसाठी सावकाराने कर्जदाराची किडनी विकली

अकोल्यात कर्जाची परतफेड करण्यासाठी सावकाराने, कर्जदाराची किडनी विकून कर्ज वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यात माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार उघड झालाय. 

Dec 2, 2015, 04:42 PM IST

मुंबईत अडीच हजारांहून जास्त जण 'अवयव दात्यां'च्या प्रतिक्षेत!

'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?' या भा.रा. तांबे यांच्या कवी मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानानं, अवयव प्रत्त्यारोपणाच्या माध्यमातून दिलं आहे. आपल्या देशात अवयवदान करण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.

Nov 27, 2015, 11:52 AM IST

'आयफोन 6 एस'साठी स्वत:च्या किडन्या विकण्याचा प्रयत्न

चीनममधील जियांगसूमध्ये आयफोन सिक्स S खरेदी करण्यासाठी दोन जणांनी आपल्या किडन्या विकण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. ऑनलाईन या दोन्ही जणांनी एजन्टना किडनी विकण्यासाठी संपर्क केला होता, हांग आणि वू असं या दोन जणांचं नाव आहे.

Sep 16, 2015, 01:57 PM IST