कुर्दीश फायटर

१०० दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारी युवती

(सिरिया) सोशल मीडियावर सध्या रेहाना नावाच्या मुलीचा फोटो मोठ्या प्रमाणात टवीट होतांना दिसतोय. रेहानाचा फोटो रिट्वीट होण्याचं कारण आहे, तिने शंभरपेक्षा अधिक आएएस दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

Nov 3, 2014, 06:57 PM IST