कॅन्सर

Saree Cancer : महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?

Saree Cancer : साडी हा महिलांचा सर्वात आवडता विषय आहे. प्रत्येक महिलांकडे असंख्य साड्या असतात तरीदेखील त्यांना त्या कमी वाटतात. पण साडी नेसण्याची त्यांची एक सवय त्यांना कर्क रोगाच्या जवळ घेऊन जाते. या कॅन्सरला वैद्यकिय भाषेत साडी कॅन्सर असं म्हणतात. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. 

Nov 8, 2024, 01:42 PM IST

'हे' पदार्थ खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, वेळीच सावध व्हा!

Symptoms of Cancer: आजच्या युगात कॅन्सर हा आजार अतिशय सामान्य झाला आहे.  दिवसेंदिवस कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशावेळी तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे. 

Mar 19, 2024, 04:21 PM IST

'कप्तान को बोल मैं खेलूंगा...', रक्ताच्या उलट्या केल्यानंतरही युवी असं काय बोलला? श्रीसंतने सांगितला अंगावर काटा येणारा अनुभव

Sreesanth on Yuvraj Singh : शरीर पोकळं होत असतानाही युवराजने देशासाठी वर्ल्ड कप खेळला... नव्हे नव्हे तर जिंकवला सुद्घा... याच युवराजच्या संघर्षावर टीम इंडियाला फास्ट गोलंदाज एस श्रीसंत याने मोठं वक्तव्य केलं आहे.

Dec 12, 2023, 03:50 PM IST

IND vs PAK सामन्यापूर्वी युवराजने केली शुभमन गिल ची कानउघडणी! म्हणाला 'मी कॅन्सर असताना खेळलो, तुला...',

ICC World Cup 2023 IND vs PAK: टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला गुरू युवराज सिंहने (Yuvraj Singh) कॅन्सरची स्टोरी सांगितली अन् भारत-पाकिस्तान सामना खेळण्य़ासाठी स्पुर्ती दिली. 

Oct 13, 2023, 03:03 PM IST

सावधान! बाजारात विकली जातायत कॅन्सरवरची नकली औषधं, सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा

Fake Drugs on Cancer: तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला यकृताचा आजार किंवा कर्करोग असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी... बाजारामध्ये या रोगांवरची नकली औषधं विकली जातायत... ही नकली औषधं रुग्णांसाठी कशी प्राणघातक ठरू शकतात

Sep 12, 2023, 11:44 PM IST

Thyroid: थायरॉईडमुळे कॅन्सरचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

थायरॉईडमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होवू शकतो. जाणून घ्या याची लक्षणे.

Sep 7, 2023, 08:53 PM IST

पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान मुलांमध्ये कॅन्सरचा वाढता धोका... धक्कादायक आकडेवारी

Cancer in Children: लहान मुलांच्या पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी,  लहान वयाच्या मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. जगातील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी 4 टक्के लहान मुलं असल्याचं समोर आलं आहे.

Sep 6, 2023, 08:47 PM IST

पतीच्या व्यसनामुळे पत्नीला झाला कर्करोग; सिगारेट ओढणाऱ्यांनो आताच सावध व्हा!

सिगारेट ओढणाऱ्यांसोबत राहणाऱ्यांनाही  कॅन्सर होतोय. पतीच्या सिगारटे ओढण्याच्या सवयीमुळे पत्नीला कॅन्सर होवून तिचा जीव धोक्यात आला आहे.  

Jul 31, 2023, 04:42 PM IST

सावधान ! तुम्हीही कोल्ड्रिंक्स पिताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार..

Drinking cold drinks invitation to cancer :  आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक्सचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारण कुठलीही पार्टी असो सॉफ्ट ड्रिंक पाहिजेच. हे सॉफ्ट ड्रिंक तुमच्या जीवावर उठू शकते. तसा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)दिला आहे.  

Jun 30, 2023, 08:24 AM IST

Viral : तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी केलं टक्कल, हा हृदयस्पर्शी Video पाहिला का?

Trending Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रत्येकालाच भावूक करत आहे. तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी टक्कल केलं. कोण ती आणि काय केलं असं त्यांनी...हा व्हिडीओ हृदयाला जाऊन भिडतोय...

May 17, 2023, 03:13 PM IST

World Cancer Day 2023 : कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत सलूनवाल्याने केलं असं काही की.., हृदयस्पर्शी Video

World Cancer Day : वर्ल्ड कॅन्सर डेनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक सलूनवाल्याने कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत जे केलं त्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले. 

Feb 3, 2023, 05:12 PM IST

VIDEO : धुंद होते शब्द सारे! कॅन्सरग्रस्त महिलेसाठी सलूनवाल्यानं 'अशी' दिली साथ, पाहून डोळे पाणावतील

Viral Video : जेव्हा एखाद्याला कर्करोग होतो तेव्हा त्या रुग्णाला केमोथेरपी घ्यावी लागते. या केमोथेरपीमध्ये केस जातात. महिलांना त्यांचे केस खूप प्रिय असतात. लांब सडक केसांमुळे महिलांचं सौदर्यं खुलून दिसतं. पण जेव्हा हे केस कापण्याची वेळ येते तेव्हा त्या खचून जातात...

Jan 16, 2023, 03:19 PM IST

कॅन्सरवर नक्कीच मात करेन; नव्या लूकसह संजूबाबाचा व्हिडिओ व्हायरल

या आजाराशी झुंजताना हीच सकारात्मकता आवश्यक आहे 

Oct 15, 2020, 07:28 AM IST