'ही' 2 औषधं एकत्र घेणं धोकादायक, नसांमधील रक्त जाईल सुकून
अनेकदा एकाचवेळी दोन वेगवेगळ्या गोळ्या घेणं शरीरासाठी घातक ठरु शकतं. शरीरातील पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी याची नक्की मदत होते. पण या दोन गोळ्या शरीरातील नसांमधील रक्त सुकवू शकते.
Jun 29, 2024, 05:38 PM ISTWorld Osteoporosis Day 2022: वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत झाली? मग ही बातमी तुमच्यासाठीच!
World Osteoporosis Day 2022: आपल्या शरीरातील हाडं शरीराचा भार वाहतात. शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचे काम हाडांचे असते. तेव्हा हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 20, 2022, 01:25 PM IST'या' लक्षणांवरुन ओळखा शरीरातील कॅल्शियमची कमतरता!
हाडे, सांध्यांच्या बळकटीसाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते.
Jul 7, 2018, 11:19 AM IST