कॉलेज कट्टा आणि फ्रेंडशीप डे... ही दोस्ती तुटायची नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 09:34 AM ISTकॉलेजमधील डे पार्टींवर बंदी, सरकारचा आदेश
सध्या तरुणांमध्ये फ्रेंडशिप डेचा उत्साह आहे. पण हा अतिउत्साह ठरु नये, यासाठी सरकारनं कंबर कसलीय. फ्रेंडशिप डे असो किंवा व्हॅलंटाईन डे, या निमित्तानं होणा-या दारु पार्ट्या रोखा, असे आदेशच विद्यापीठांना देण्यात आलेत.
Aug 3, 2013, 02:50 PM IST