कोचिंग क्लासेस

सुरतच्या घटनेनंतर अकोल्यात एकानंतर एक कोचिंग क्लासेस सील

जरातमध्ये सुरत येथील कोचिंग क्लासला आग लागली, यात विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. या प्रकरणानंतर अकोला अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासेसमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभीर्याने घेत कठोर कारवाई सुरू केली आहे.

Jun 12, 2019, 06:31 PM IST

शिक्षणाचा बाजार रोखणार, होणार कॉलेजेसवर कारवाई

मुंबईतल्या कॉलेजेसमध्ये क्लासेसनी दुकानं थाटलीयत, याचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आलीय. शिक्षण विभागानं यासंदर्भात परिपत्रक जारी केलंय. जी कॉलेजेस अशा पद्धतीनं कॉलेज कॅम्पसमध्ये कोचिंग क्लासेसना परवानगी देतात किंवा कोचिंग क्लाससाठी कॉ़लेजच्या वर्गखोल्या उपलब्ध करुन देतात, अशा ज्युनिअर कॉलेजेसवर कारवाई करण्यात येणार आहे.

Sep 3, 2013, 09:19 AM IST

महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये कोचिंग क्लासेसची `दुकानदारी`!

महाविद्यालयांना कॅम्पसमध्ये कोचिंग क्लास चालवण्याची परवानगी दिली कोणी ? कॉलेज आणि कोचिंग क्लासच्या या काळ्या बाजारावर कुणाचच लक्ष नाही? शिक्षण विभाग याची दखल घेणार का?

Sep 2, 2013, 09:40 PM IST

`डॅटा करप्ट झाला नव्हता तर केला गेला होता`

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात यासाठी काही कोचिंग क्लासेस, विद्यार्थी यांनी डेटा करप्ट केल्याची तक्रार एमपीएससी प्रशासनाने आयुक्तालयात केलीय.

Jul 9, 2013, 03:37 PM IST