क्रिश 3

हृतिकके गहरी जखमोंका सिलसिला सुरुच

हृतिक रोशन पुन्हा एकदा जखमी झाला आहे. क्रिश 3 च्या फिल्मीस्तान स्टुडिओत चित्रीकरणाच्या वेळेस तो खाली पडला आणि त्याला जबर मार लागला आहे.

Dec 13, 2011, 03:07 PM IST