नवीन वर्षात नेमकं काय घडणार?
येत्या सोमवारपासून २०१८ या नूतन वर्षाचा प्रारंभ होत आहे.
Dec 25, 2017, 02:27 PM ISTआकाशात होणार धूमकेतूची ‘आतषबाजी`!
‘शतकातील धूमकेतू’ असं ज्याचं वर्णन करण्यात आलंय, अशा ‘इसॉन’ या धूमकेतूनं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केलाय. त्यामुळं आता जगभरातील खगोलप्रेमींचं लक्ष लागलंय ते आकाशात होणाऱ्या ‘आतषबाजी` कडे.
Nov 19, 2013, 01:22 PM ISTपृथ्वीपेक्षा सहापटींनी मोठा ग्रह सापडला
खगोलशास्त्रज्ञांच्या एका समुहानं नव्या ग्रहाचा शोध लावलाय. हा ग्रह पृथ्वीपेक्षा सहापट मोठा आहे शिवाय या ग्रहाच्या भोवती चार सूर्य घिरट्या घालतानाही आढळलेत. हा आणखी एक चमत्कारचं असल्याचं म्हटलं जातंय.
Oct 17, 2012, 02:14 PM IST