खासदार अरविंद सावंत

खासदार सावंत आणि देवरांनी प्रचारासाठी कंबर कसली, दक्षिण मुंबईचा कौल कोणाला ?

दक्षिण मुंबईचे मतदार कुणाला कौल देतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Apr 25, 2019, 10:23 AM IST

शिवसेनेला इशारा देणा-या भाजपला खासदार अरविंद सावंत यांचे उत्तर

शिवसेनेने स्वबळाची भाषा केल्यानंतर आता भाजपने शिवसेनेला इशारा दिलाय. आता यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपला उत्तर दिले आहे. 

Jan 24, 2018, 11:50 AM IST

लोकसभेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंतांच्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात. कुलभूषण जाधावांच्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा यावेळी निषेध करण्यात आला.

Dec 27, 2017, 12:17 PM IST