गणेश

Tuesday Panchang : पितृ पक्ष श्राद्धात आज द्विपुष्कर योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

24 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 24, 2024, 11:03 AM IST

झी 24 तासवर तुमच्या आमच्या बाप्पाचे दर्शन

घरोघरी बाप्पाचे आगमन झालेले आहे . सजावट करण्यासाठी घरांमधून लोक रात्रीच्या रात्री जागतात. भाविकांनी उभारलेले देखावे आणि घरोघरी विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींचे दर्शन नक्की घ्या.

Sep 9, 2024, 03:53 PM IST

'गणेश' या शब्दाचा अर्थ माहितीये?

आपण सतत गणेशाचे नामस्मरण करत असतो , पण तुम्हाला 'गणेश' या शब्दाचा अर्थ ठाऊक आहे का?

Sep 6, 2024, 12:53 PM IST

गणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांसाठी BMC ची हायटेक व्यवस्था; आधीच मंडळाकडून घेता येणार वेळ

बीएमसी व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन  नजीकचे गणपती मंडळ व मूर्ती विसर्जन स्थळ शोधता येणार आहे.  श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन ठिकाण व वेळ नोंदणी करण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेय. 

Sep 20, 2023, 09:16 PM IST

बाप्पांच्या विसर्जनाला समुद्रकिनारी जात असाल तर सावधान, BMC ने दिला इशारा

मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली. ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.

Sep 20, 2023, 05:39 PM IST

Indigo च्या विमानातून आला गणपती; विंडो सीटला बसलेल्या बाप्पा चा फोटो व्हायरल

विमानात विंडो सीटला बसून मोदक खात प्रवास करणाऱ्या बाप्पाचा फोटो शोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. इंडिगो एयरलाईन्सने हा फोटो शेअर केला आहे.   

Sep 20, 2023, 04:24 PM IST

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या गणेशोत्सव देखाव्याला पोलीसांची नोटीस; असं दाखवल तरी काय?

 कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाच्या गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे, पोलिसांनी यांना नोटीस देखील बजावली आहे. 

Sep 19, 2023, 10:01 PM IST

गणेशोत्सावात मुंबईत रात्रभर प्रवास करण्याची सोय; गणेशभक्तांसाठी बेस्ट आणि रेल्वेची विशेष सेवा

मुंबईकरांना आता रात्रभर बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. कारण गणेश भक्तांच्या सोईसाठी बेस्ट तर्फे रात्रभर सेवा दिली जाणार आहे. तसेच मध्य रेल्वेतर्फे जादा लोकल सोडल्या जाणार आहेत. 

Sep 19, 2023, 08:40 PM IST

GANESH UTSAV 2023 :  तुमच्या घरातील बाप्पा झी 24 तासवर; पाहा घरगुती गणपतींची विलोभनीय आरास आणि लाडके गणराय

गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे त्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते. अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करतात.  गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. तर दरवर्षी गणेश उत्सवसाठी लाखों भक्ता आपल्या घरी गणेश चरतुर्थी साजरी करतात. 

Sep 19, 2023, 05:48 PM IST

Durva: गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वाचे प्रभावी तोडगे, ज्योतिषशास्त्रानुसार उपाय जाणून घ्या

Durva Upay: हिंदू धर्मात गणपती आराध्य दैवत आहे. कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीचं पूजन केलं जातं. गणपतीला प्रिय असलेला दुर्वा मोठ्या भक्तिभावाने वाहिला जातो. दुर्वा वाहिल्याने गणपती प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करतो, अशी मान्यता आहे. 

Jan 11, 2023, 12:56 PM IST
Satara,Vechle Demand For Eco Friendly Ganesh Murti PT2M12S

सातारा | लगबग... गणेशमूर्ती घडवण्याची

सातारा | लगबग... गणेशमूर्ती घडवण्याची

Jun 26, 2020, 06:35 PM IST

अमिताभ यांनी गणेशाच्या प्रतिमेतून केलं कोरोना वॉरियर्सला सलाम

अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवरही बरीच प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Apr 23, 2020, 02:58 PM IST

दीपिकाने घेतलं बाप्पाचं दर्शन; व्हिडिओ व्हायरल

दीपिका बाप्पाच्या चरणी नतमस्तक...

Sep 12, 2019, 10:03 AM IST

महेश भट्ट यांना आवडत 'हे' नावं

महेश भट्ट यांना आवडतं हे नाव 

Sep 20, 2018, 09:54 AM IST