गरीबी

'कोरोनामुळे ६ कोटी लोकं गरिबीच्या दलदलीत अडकतील'

 पंधरा महिन्यांच्या आत ही रक्कम पोहोचणार

May 20, 2020, 08:22 AM IST

मी दहशतवाद आणि गरीबी संपवण्याचा प्रयत्न करतोय- पंतप्रधान

कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

Mar 6, 2019, 04:11 PM IST

शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने 17 वर्षीय अनिशाची आत्महत्या

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील  १७ वर्षीय अनिशा लवटेने शैक्षणिक खर्चाच्या चिंतेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

Jun 24, 2018, 03:02 PM IST

व्हिडिओ: मातीच्या भाकरी खाऊन लोक भरतात पोट

कोलंबसला अशिया आणि भारताचा शोध हैतीमधूनच लागला होता.

Jun 23, 2018, 02:34 PM IST

गरिबीला कंटाळून महिलेची आत्महत्या, आई नाही म्हणून मुलानंही दिला जीव

नांदेडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय. गरिबीला कंटाळून एका महिलेनं आत्महत्या केलीय. तर तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलानंही आपला जीवनप्रवास संपवलाय.

Nov 8, 2015, 09:47 PM IST

पोटासाठी पोटच्या पोरांचा सौदा

पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:च्या मुलांना पैशासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार राजर्षी शाहूंची नगरी असणा-या कोल्हापुरात उघडकीस आलाय. इथं राहणा-या आदिवासींनी अनेक मुलांना धनगरांना विकलंय. प्रशासनाला यासंदर्भात माहिती कळल्यानंतर त्यांनी त्यातल्या 18 मुलांची सुटका केली आहे.

Feb 6, 2013, 10:42 PM IST