गाडी अपघात

रस्ते अपघातात संजय शिंदे यांचा मृत्यू तर रोहित गावित गंभीर जखमी

गाडीचा टायर फुटल्यानंतर ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय

Aug 24, 2019, 08:29 AM IST