Coronavirus : ......तर गाड्यांसह लोकांनाही ताब्यात घ्यावं लागेल
मुलुंड चेकनाक्यावर सकाळी खाजगी वाहनांची गर्दी
Mar 23, 2020, 11:53 AM ISTगाड्यांची तोडफोड-जाळपोळ करत समाजकंटकांचा रस्त्यातच धिंगाणा
रस्त्यावरून प्रवास करत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी यांच्या गाडीवरही या हल्लेखोरांनी हल्ला केला
Jan 1, 2020, 01:04 PM ISTट्रॅफिकचे कडक नियम, दंडापासून वाचा १०० रुपयांमध्ये
ट्रॅफिकच्या नव्या कडक नियमांमुळे गाडी चालवणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Sep 12, 2019, 01:00 PM ISTVIRAL VIDEO : या पुलावरून गाड्या गायब होताना पाहिल्यात का?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका पुलावर अनेक गाड्या आणि मोटारसायकल प्रवास प्रवास करताना दिसत आहेत
Jul 4, 2019, 10:31 PM ISTबिग बींची कार OLXवर विक्रीला; काय आहे किंमत
अमिताभ बच्चन यांना लग्जरी गाड्यांची आवड आहे.
Jun 13, 2019, 06:27 PM ISTनवी दिल्ली : ओला-उबेरच्या गाड्यांसाठी सरकारचा नवा प्रस्ताव
नवी दिल्ली : ओला-उबेरच्या गाड्यांसाठी सरकारचा नवा प्रस्ताव
Jun 8, 2019, 01:05 PM ISTसमाजकंटकांकडून पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि घरांवर दगडफेक
नाशिकमध्ये पुन्हा समाजकंटकांनी धुमाकूळ घातलाय. नाशिकच्या पंचवटी परिसरातील सीतागुंफा परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडलीय. पहाटेच्या सुमारास अज्ञात टोळक्यांनी काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केलाय. वाहनांच्या काचा फोडल्यानंतर या टोळक्यानं काही नागरिकांच्या घरांवरही दगडफेक केल्याचे स्थानिकांनी सांगितलंय. परिसरात घडलेल्या या घटनेन नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
Jun 29, 2018, 02:39 PM ISTटाटाची आणखी एक कार बंद होणार
टाटा कंपनीनं तीन महिन्यांमध्ये त्यांची तिसरी कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 11, 2018, 08:25 PM ISTअबब... पुण्यातल्या वाहनांची संख्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल
दुचाकींचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये वाहनांची संख्या झपाट्यानं वाढतेय. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीमध्ये पुण्यातील वाहनसंख्या पुण्याच्या लोकसंख्ये इतकीचं किंबहुना त्यापेक्षाही अधिक दिसून आलीय.
Apr 5, 2018, 09:25 PM ISTगाड्या जाळणाऱ्या या माथेफिरूंचं करायचं तरी काय?
सिंहगड रोड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Mar 31, 2018, 01:13 AM ISTडीएसकेंना दणका, ७ महागड्या गाड्या जप्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 08:04 PM IST१५ वर्ष जुनी गाडी आहे? ही बातमी तुमचं टेंशन वाढवेल
१५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात किंवा निकाली काढण्यासाठी सरकार योजना आणणार आहे
Feb 15, 2018, 06:21 PM ISTरोबोट्स चालवणार गाड्या, ड्रायव्हरच्या नोकऱ्यांवर गदा
काही दशकांनी सार्वजनिक वाहतूकीचा रोजगार पूर्णपणे नष्ट होणार आहे.
Nov 30, 2017, 04:47 PM IST