गिरिप्रेमी

ब्राव्हो... 'गिरिप्रेमी'च्या शिलेदारांनी अशी केली 'माऊंट कांचनजुंगा'वर यशस्वी चढाई!

पुण्याची 'गिरिप्रेमी'ची 'माऊंट कांचनजुंगा' मोहीम यशस्वी ठरलीय. कांचनजुंगा शिखर चढाई यशस्वी करणारी देशातील पहिली आणि सर्वात मोठी नागरी मोहीम आहे. जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचं शिखर म्हणून कांचनजुंगा ओळखलं जातं

May 21, 2019, 10:56 AM IST
Team Of 50 Trekkers Embarks On First Eco- Expedition To Mt Kangchenjunga PT5M28S

'गिरिप्रेमी'च्या १० गिर्यारोहकांची 'कांचनजुंगा' शिखरावर यशस्वी चढाई

'गिरिप्रेमी'च्या १० गिर्यारोहकांची 'कांचनजुंगा' शिखरावर यशस्वी चढाई

May 15, 2019, 06:00 PM IST

'गिरिप्रेमी'च्या १० गिर्यारोहकांची 'कांचनजुंगा' शिखरावर यशस्वी चढाई

१९७७ च्या यशस्वी ठरलेल्या लष्करी मोहिमेनंतरची ही देशातील ही पहिलीच यशस्वी नागरी मोहीम 

May 15, 2019, 10:36 AM IST

एव्हरेस्टनंतर 'गिरिप्रेमी'ला 'माऊंट कांचनगंगा' सर करण्याचा ध्यास

'माऊंट कांचनगंगा इको एक्स्पीडीशन - २०१९'साठी गिरिप्रेमी संस्थेची २७ जणांची टीम सज्ज 

Jul 17, 2018, 12:03 PM IST