तुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करेन', धमकी देत मैत्रिणीकडूनच उकळले तब्बल 'इतके' लाख रुपये
Nashik : तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चाळीस लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडल आहे. याप्रकरणी परदेशात असलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Jan 30, 2024, 05:51 PM ISTतेव्हा ललीत पाटीलची कसून चौकशी का केली नाही? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल
Devendra Fadnavis On Lalit Patil: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ललीत पाटील ड्रग्स प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. ललीत पाटीलचे इन्ट्रोगेशन का केले नाही? असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.
Oct 20, 2023, 12:57 PM ISTसांगलीत ज्वेलरच्या दुकानात Special 26 स्टाईल दरोडा, मिनिटात कोट्यवधींचं सोनं लंपास, चोरीचा थरार CCTV त कैद
सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ज्वेलरच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल 14 कोटी रुपयांचे दागिने आणि हिरे लंपास केले आहेत. या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे.
Jun 5, 2023, 09:09 PM ISTतसल्या साईट बघणं 83 वर्षांच्या बिझनेसमनला पडलं महाग, धक्कादायक घटना... वाचा काय झालं
साईट बघत असताना त्यांच्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर एक मेसेज आला, तो वाचतात... पाहा पुढे काय झालं?
Nov 4, 2022, 10:59 PM IST'मी मोठा अपराध केला नाही, भाजपने त्यांच्या नेत्यांवरील गुन्हे पाहावे'
या प्रकरणात मी जिंकणारच असा विश्वास व्यक्त
Oct 22, 2020, 03:45 PM ISTसंपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत, राज्यातील पहिला प्रयोग
संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाला आहे.
Jul 29, 2020, 09:43 AM ISTलॉकडाऊनदरम्यान राज्यातील दंडवसूलीचा आकडा ऐकून थक्क व्हाल
वाचा सविस्तर वृत्त
Jun 9, 2020, 05:14 PM ISTलॉकडाऊनमुळे सांगलीत असाही सकारात्मक परिणाम
डॉक्टरांनी सांगितली मृत्युदर आणि आजार घटण्याची कारणे
Apr 17, 2020, 09:10 PM ISTराज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र, एका दिवसात १०२ गुन्ह्यांची नोंद
. या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक
Apr 12, 2020, 10:06 PM ISTसिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीकडून ७ नवे गुन्हे दाखल
तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
Feb 12, 2020, 03:21 PM ISTमुंबईत गुन्ह्यांचं प्रमाण घटलं; तरीही देशात चौथ्या क्रमांकावर
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी...
Jan 11, 2020, 07:57 PM ISTमुंबई | धनगर आरक्षणातील गुन्हे ही मागे घ्या- गोपीचंद पडळकर
मुंबई | धनगर आरक्षणातील गुन्हे ही मागे घ्या- गोपीचंद पडळकर
Dec 4, 2019, 10:00 PM ISTमराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार - गृहराज्यमंत्री
मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Jun 14, 2019, 09:23 PM ISTडी.एस.के प्रकरण : 'त्या' अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेणार
सुशील मुहनोत यांच्याबाबत पोलिसांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
Oct 19, 2018, 06:26 PM ISTनाशिकमध्ये सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात ८५ % यश
या शहरात सायबर क्राईमचे गुन्हे
May 29, 2018, 09:17 PM IST