गुम है किसी के प्यार मैं

सुंदर नाहीस, मेकअप कर, टोमणे आणि संघर्षाला कंटाळून ही अभिनेत्री मुंबई सोडून बँकेत करणार होती नोकरी

आयशा सिंगने 'गुम है किसी के प्यार में'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या शोमधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये ती सईच्या भूमिकेत होती.

Oct 24, 2024, 03:51 PM IST