Rahu Ketu Gochar 2023 : दिवाळीपूर्वी राहू-केतूचं गोचर, 'या' 5 राशींची लोक 2025 पर्यंत होणार कोट्यधीश
Rahu Ketu Gochar 2023 : यंदाची दिवाळी आणि पुढील दीड वर्ष काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. दीड वर्षांनंतर राहू केतू एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे.
Oct 10, 2023, 08:39 PM ISTGuru Chandal Yog: लवकरच संपणार गुरु चांडाळ योग; 'या' राशींच्या व्यक्तींचे सुरु होणार अच्छे दिन
Guru Chandal Yog: ज्योतिष शास्त्रानुसार, 30 ऑक्टोबर रोजी मायावी ग्रह राहू आपली राशी बदलणार आहे. यावेळी राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत 30 ऑक्टोबरपासून मेष राशीत गुरु चांडाल योग संपणार आहे. .
Sep 28, 2023, 01:05 PM ISTGuru Chandal Yog 'या' राशींच्या लोकांसाठी त्रासदायक, आर्थिक व्यवहारात सावध राहा
Guru Chandal Yog in Mesh 2023 : मेष राशीत गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. या राशीत बृहस्पति आणि राहू यांच्या भेटीतून हा अशुभ योग निर्माण झाल्यामुळे काही लोकांचं आयुष्य नरक बनणार आहे.
Aug 9, 2023, 05:25 AM IST
Guru Chandal Yog पासून 'या' राशीच्या लोकांची कधी होणार सुटका?
Guru Chandal Yog : गुरु राहूच्या संयोगाने तयार झालेला गुरु चांडाळ योग हा अतिशय विनाशकारी आहे. यामुळे जीवनात वादळ निर्माण होतो. असा हा विनाशकारी योग कधी संपणार जाणून घ्या.
Jul 21, 2023, 05:30 AM IST