'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या'
मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकावरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.
Aug 27, 2016, 06:23 PM ISTगोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या - शेलार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 04:47 PM ISTदहीहंडीचा वाद सुप्रीम कोर्टात, मंडळांनी मागितली सवलत
जय जवान गोविंदा पथकाची सुप्रीम कोर्टात धाव
Aug 24, 2016, 09:51 AM ISTजय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात
जोगेश्वरी इथं मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.. दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान गोविंदा पथक रिट याचिका दाखल करणार आहे.
Aug 24, 2016, 09:47 AM ISTगोविंदा पथकांची 'पुरस्कार वापसी'
सर्वोच्च न्यायालयाने दहिहंडी उत्सवातल्या गोविंदांच्या थरावर निर्बंध आणल्यानं गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याचाच भाग म्हणुन गोविंदा पथकांनी पुरस्कार वापसीचा पवित्रा घेतला आहे.
Aug 23, 2016, 09:28 AM ISTमुंबईतलं 5 थरांची हंडी जपणारं गोविंदा पथक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 11:14 PM ISTअपंग गोविंदाची व्यथा कायम, मदतीकडे आयोजक, राजकारण्यांचं दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 10:20 AM ISTरोखठोक - बालहक्क की बालहट्ट
Jul 29, 2014, 11:24 PM ISTगोविंदा पथकाला मुंबई मनपाचा आधार
दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनात सहभागी होणार्यांना महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. सण साजरे होत असताना गोविंदा पथकात काम करणारे तसंच गणेश विसर्जन करणाऱ्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मुंबई महानगरपालिका त्याच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देईल.
Aug 2, 2012, 09:16 AM ISTगोविंदांना महापालिकेचं सुरक्षा कवच
मुंबईतली गोविंदा पथकं आणि गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांना आता विम्याचं संरक्षण मिळणार आहे. मुंबई महापालिकेनं दहीहंडीवेळी अपघातग्रस्त झालेल्या गोविंदांचा विमा काढण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 14, 2012, 11:45 AM IST