ग्रामीण भागातील दारिद्र्याची टक्केवारी

गरिबीची क्रूर थट्टा, २८ रु. जगायला पुरतात!

नियोजन आयोगाच्या श्रीमंतीच्या व्याख्येवरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत. रोज 28 रुपये खर्च करण्याची क्षमता असलेली व्यक्ती गरीब नसल्याचं नियोजन आयोगाच्या नव्या व्याख्येमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

Mar 20, 2012, 04:08 PM IST