चंद्रशेखर आझाद

मोठी बातमी! भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांच्यावर जीवघेणा हल्ल्याची घटना समोर आली आहे. सहारनपूरमधल्या देवबंद इतं चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार (Firing) केला. 

Jun 28, 2023, 06:06 PM IST
Latur Police Refuse To Bhim Army Chief Chandrashekhar Azad Sabha PT1M54S

लातूर | चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला स्थानिक पोलीसांचा नकार

लातूर | चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला स्थानिक पोलीसांचा नकार
Latur Police Refuse To Bhim Army Chief Chandrashekhar Azad Sabha

Jan 2, 2019, 10:30 AM IST

कोरेगाव भीमा - चैत्यभूमीवर जाणारच, आझाद यांचा निर्धार

'कोरेगाव भीमाला जाणारच... शक्य झाल्यास पुण्यातून पायी कोरेगाव भिमापर्यंत चालत जाणार'

Dec 31, 2018, 08:37 AM IST

कोरेगाव भीमा आणि चैत्यभूमीवर जाणारच- चंद्रशेखर आझाद

कोरेगाव भीमा आणि चैत्यभूमीवर जाणार असल्याचा निर्धार भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे.

Dec 30, 2018, 04:41 PM IST

आझादांची सभा होऊ न दिल्याने दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांचा रास्तारोको

भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमला परवानगी नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Dec 29, 2018, 11:34 PM IST

चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमाची परवानगीही नाकारली

 पुण्यात आयोजित केलेल्या सभेलाही अजूनपर्यंत पोलीस परवानगी मिळालेली नाही. 

Dec 29, 2018, 09:50 PM IST
Pune No Permission To Bhim Army Chandrashekhar Azad Programme In Worli,Jambhori Maidan PT39S

मुंबई | जांबोरी मैदानातील सभेस परवानगी नाकारली

मुंबई | जांबोरी मैदानातील सभेस परवानगी नाकारली
Pune No Permission To Bhim Army Chandrashekhar Azad Programme In Worli,Jambhori Maidan

Dec 29, 2018, 03:30 PM IST

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद नजरकैदेत

पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाल्याचा आरोप

Dec 29, 2018, 07:34 AM IST