चला कोथींबीर घेऊया २०० रूपयाला

चला कोथींबीर घेऊया २०० रूपयाला...

पावसाने मारलेली दडी आणि त्यामुळे भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. पण भाज्यांचे भाव अक्षरश: गगनाला भिडले आहेत. आज तर भाज्यांच्या दर अक्षरश: कहरच केला.

Aug 1, 2012, 01:42 PM IST