चारा छावण्या आणि पीक कर्जासाठी काँग्रेसतर्फे रास्ता रोको, ६५ कार्यकर्ते ताब्यात
दुष्काळा संदर्भातील विविध मागणीसाठी आज शेगाव शहरात काँग्रेसने रस्ता रोको आंदोलन केले.
May 20, 2019, 04:02 PM IST'कर्नाटकात दावणीला चारा मात्र महाराष्ट्रात ना चारा ना चारा छावण्या'
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज राष्ट्रवादीने 'जनावरांचा मोर्चा' काढला.
May 20, 2019, 03:43 PM ISTजाचक अटींमुळे ९५ % सरकारी निधी परत गेला
Jul 23, 2016, 03:12 PM ISTमराठवाड्यात चारा छावण्यांमध्ये घोटाळा
मराठवाड्यात चारा छावण्यांमध्ये घोटाळा
Jun 15, 2016, 05:21 PM IST'छावण्यांचा निर्णय कोणत्या वेड्याने घेतला'
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे, शिवतारे म्हणाले, "राज्य शासनाने चारा छावण्या बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाशी शिवसेना सहमत नाही, हा निर्णय कोणत्या वेड्याने घेतला".
Feb 21, 2016, 06:53 PM ISTचारा छावण्या परत सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 12:30 PM ISTचारा छावण्यांचा ग्राऊंड रिपोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 11:15 AM ISTचारा छावण्या बंद केल्याने लातूरमध्ये संताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 11:09 AM ISTचारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा - हायकोर्ट
सरकारच्या चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे ओढलेत. चारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा असे स्पष्ट निर्देश मंगळवारी मुंबई हायकोर्टानं दिलेत.
Feb 17, 2016, 07:40 AM ISTबीड, उस्मानाबाद आणि लातूरच्या चारा छावण्या बंद करण्याचे आदेश
दुष्काऴग्रस्त मराठवाड्यातल्या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतलाय.
Feb 16, 2016, 07:43 AM ISTचांगल्या पावसामुळे चारा छावण्यांची गरज नाही, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
चांगल्या पावसामुळे चारा छावण्यांची गरज नाही, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
Oct 24, 2015, 05:40 PM ISTमाण, खटावच्या चारा छावण्यांवरुन मनसे आक्रमक
साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड यांच्या चारचाकी वाहनाची मनसेच्या चार कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. तोडफोडीच्या निषेधार्थ महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाभर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय.
Aug 12, 2013, 08:10 PM IST