चिप्स

Interesting Facts : वेफर्सच्या पाकिटांमध्ये इतकी हवा का असते, आपण याचेच पैसे देतो का?

Why Chips Packets Are Filled With Air : काय नुसती हवा भरलीये... हे लोक पैसे वेफर्सचे घेतात की या हवेचे? फसवायची कामं... असं म्हणणारे अनेकजण तुम्हीआम्ही पाहिले असतील. पण, यामागचं कारण माहितीये? 

Jan 18, 2023, 02:44 PM IST

चिप्सच्या वादावर अखेर विराट कोहलीचं स्पष्टीकरण

आयपीएलमध्ये बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला त्याचा टीमला प्ले ऑफमध्ये पोहोचवता आलं नाही.

May 21, 2018, 07:49 PM IST

भारतात आता प्लास्टिकपासूनही बनणार वीज

देशात सध्या सुरू असलेला प्रयोग जर व्याप्त स्वरूपात यशस्वी झाला. तर, देशातील विजेच्या तुटवड्याची समस्या सुटण्यास मोलाची मदत होणार आहे 

Dec 26, 2017, 12:48 PM IST