चीन

सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...

Viral News : आपली होणारी सून ही आपली हरवलेली मुलगी आहे कळल्यानंतर या घटनेत आणखी एक ट्विस्ट आला...

Sep 23, 2024, 01:25 PM IST

नोकरी की गुलामी? 3 महिन्यात मिळाली एकच सुट्टी... काम करुन करुन 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

Job News : नोकरी आणि नोकरीच्या ठिकाणी असणारे नियम अनेकदा इतके त्रासदायक ठरतात की, कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचे परिणाम होताना दिसतात... 

 

Sep 10, 2024, 09:45 AM IST

चीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?

China Magnetic Space Launcher Latest News: अवकाश क्षेत्रामध्ये नासा आणि इस्रोला तगडी टक्क देणाऱ्या चीनमधील अंतराळ संशोधन संस्थांनी आता एक मोठं पाऊल उचललं आहे. 

 

Aug 30, 2024, 09:25 AM IST

Video व्यवस्थित पाहा... चीनच्या आकाशात दिसले 7 सूर्य; हा चमत्कार की आणखी काही?

Viral Video : आभाळात सात सूर्य वगैरे वगैरे अशा संकल्पना अनेकदा अलंकारिक स्वरुपात पाहायला मिळतात. पण, अशीच एक घटना प्रत्यक्षात घडलीये... 

 

Aug 23, 2024, 02:38 PM IST

सिटी ऑफ लवमध्ये रोमँटिक प्रपोझ! ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडलसोबतच तिच्या हातात प्रेमाची अंगठी

'प्रेमाचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकदरम्यान एक सुंदर लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ. चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग याकिओंगने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर चीनचा बॅडमिंटनपटू लियू युचेनने तिला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले.

Aug 3, 2024, 12:54 PM IST

कॉर्पोरेट कल्चरचा सर्वात क्रूर प्रकार : राजीनामा द्यावा म्हणून 4 दिवस अंधाऱ्या खोलीत डांबलं!

Job News : नोकरीवरून काढण्यापूर्वी कर्मचाऱ्याला दिलेली वागणूक पाहून सारेच हैराण... त्याच्या पत्नीला यासंदर्भातली माहिती मिळाली आणि.... 

 

Jul 12, 2024, 11:50 AM IST

कसं जमलं? चंद्राच्या सर्वाधिक अंधकारमय भागाचा तुकडा घेऊन चीनचं Change 6 पृथ्वीवर परतलं आणि...

China  Chang'e 6 : यान पृथ्वीवर परतलं त्या क्षणाची दृश्य भारावणारी... इस्रोपासून नासापर्यंत जगभरातील अंतराळसंशोधन संस्था आणि संशोधकही भारावले. 

 

Jun 26, 2024, 10:32 AM IST

पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल

India China News : सरकार निवडणुकीच्या प्रचाराचत मशगूल असतानाच तिथं चीननं देशाच्या सीमाभागात घुसखोरी करत केलेल्या कारवाया सामना अग्रलेखातून अधोरेखित करत ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 

 

Jun 1, 2024, 10:15 AM IST

PoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या 'या' तोफा तैनात

China howitzer gun deployed on LoC: पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं भारतासोबत असणारं समीकरण सर्वज्ञात असून, आता देशाचे हे दोन्ही शत्रू एक नवी चाल चालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.

 

May 30, 2024, 10:29 AM IST

बापरे! भारताची लोकसंख्या दुपटीनं वाढणार, शारीरिक संबंधांच्या बाबतीत... धक्कादायक आकडेवारी समोर

Indian Population : भारताची लोकसंख्या किती? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आणि अधिकृत आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. पाहून चिंता वाढेल... 

 

Apr 18, 2024, 09:00 AM IST

'इलेक्ट्रिक शॉक देऊन जबरदस्ती गुन्हे करायला लावत आहेत,' म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सांगितली सत्यस्थिती

लखनऊ आणि बाराबंकी येथील तीन इंजिनिअर तरुण म्यानमारमध्ये अडकले आहेत. आपण मानवी तस्करीत अडकलो असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच चीनमधील एक कंपनी त्यांच्याकडून जबरदस्ती सायबर गुन्हेगारी करवून घेत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. 

 

Apr 11, 2024, 08:25 PM IST

भारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली; 'ती' हेरगिरी करणारी जहाजं कोणाची?

Spy Ship In Indian Ocean: देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी लष्करातील तिन्ही दलांची असते. यादरम्यानच देशातील सागरी सीमांतर्गत भागात काही संशयास्पद हालचालींमुळं संरक्षण यंत्रणांची चिंता वाढली आहे. 

 

Apr 10, 2024, 12:48 PM IST

देशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन; 9 राज्य ओलांडण्यासाठी घेते 80 तास

Indian Railway longest Train: कमी वेळेत आणि परवडणारा खर्च म्हणजे ट्रेनचा प्रवास. भारतीय रेल्वे ही जगातून चौथ्या क्रमांकावरील नेटवर्क आहे. दररोज 10 हजारहून अधिक पॅसेंजर ट्रेन धावतात. पण तुम्हाला माहितीय का भारतात अशी एक पॅसेंजर ट्रेन आहे, जी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे. 

Mar 19, 2024, 03:18 PM IST

चीनचा आजपर्यंतचा सर्वात खतरनाक प्लान! जमिनीच्या आत 700 मीटर खोल रहस्यमयी प्रयोगशाळा

JUNO : जपानमधील सुपर-कामिओकांडे न्यूट्रिनो प्रयोगशाळा, कॅनडातील सडबरी न्यूट्रिनो प्रयोगशाळा, इटलीतील ग्रॅन-सासो प्रयोगशाळा येथे न्यूट्रिनोवर संशोधन केले जात आहे. आता चीन देखील प्रयोगशाळा उभारत आहे. 

Mar 17, 2024, 08:04 PM IST

थेट चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार; चीन आणि रशियाचा जगाला धडकी भरवणारा प्लान

Russia-China : चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा चीन आणि रशियाचा प्लान आहे. दोन्ही देश एकत्रितरीत्या यावर काम करत आहेत. मात्र, अमेरिकेने याला जाहीर विरोध दर्शवला आहे. 

Mar 16, 2024, 05:30 PM IST