डोकलाम वादाचा चीनला झटका; VIVO,OPPOचे ४०० कर्मचारी परतले
दोन राष्ट्रांतील सीमावादाचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणालाच बसत नाही. तो एकूण देशाच्या आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेलाही बसतो. भारतासोबत डोकलामवरून केलेल्या वादाचाही असाच फटका चीनला बसला आहे. या वादाचा परिणाम म्हणून VIVO आणि OPPO सारख्या मातब्बर कंपन्यातील सुमारे ४००हून अधिक कर्मचारी भारतातून चीनला परत गेले आहेत.
Aug 28, 2017, 10:09 PM ISTसावधान! तुमच्याकडे या कंपन्यांचे मोबाईल आहेत का?
जर तुम्ही चीनी स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकारने स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्यांना नोटीस बजावलीये. या कंपन्या आपल्या स्मार्टफोनद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचा संशय सरकारला आहे.
Aug 17, 2017, 08:49 PM IST