ऐन दिवाळीत निघणार चीनचं दिवाळं; चीनी वस्तूंविरोधात सरकारची रणनिती
भारतीय व्यापाऱ्यांकडून 'हिंदुस्तानी दीपावली'चं आवाहन करण्यात आलं आहे.
Aug 30, 2020, 10:27 AM ISTकेंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून चीनी वस्तूंवर बहिष्कार
परदेशी वस्तूंची देखील भारतीय मानक मंडळाने निश्चित केलेल्या मानकांनुसार चाचणी केली जाईल.
Jul 2, 2020, 10:28 AM ISTचीनला धडा शिकवण्याची हीच वेळ; भारत-चीन मुद्द्यावर कंगनाचं आवाहन
'लडाख केवळ जमिनीचा एक तुकडा नाही तर भारताच्या अस्मितेचा मोठा भाग आहे'
Jun 28, 2020, 01:28 PM ISTदिवाळीत चीनी मालावर बंदी; व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय
आपल्या राष्ट्रीय अभियान 'भारतीय सामान - आपला अभिमान' अंतर्गत 'भारतीय दिवाळी' साजरी करण्याचं आवाहन...
Jun 26, 2020, 01:59 PM ISTचीनी कंपनीच्या स्मार्टफोनला भारतात मोठा प्रतिसाद; काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक
चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात असताना, चीनी कंपनीचा हा स्मार्टफोन मात्र काही वेळातच आऊट ऑफ स्टॉक झाला आहे.
Jun 20, 2020, 06:40 PM ISTCAIT चं कॅम्पेन : ३ हजार चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार
१० जूनपासून कॅटतर्फे देशभरात मोठे अभियान चालवले जाणार
Jun 8, 2020, 11:19 AM IST'भारतात ७ हजार कोटींची गुंतवणूक, चीनी वस्तूंवर बहिष्कार अशक्य'
चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवले जात असल्याने चीनकडून तिखट प्रतिक्रिया आली
Jun 8, 2020, 10:13 AM ISTदिवाळीत चिनी वस्तूंवर भारतीयांचा बहिष्कार; विक्रीत ६० टक्क्यांची घट
यंदा चिनी वस्तूंची विक्री कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 4, 2019, 02:30 PM ISTचीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा किर्ला ग्रामपंचायतीचा निर्णय
भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंध तणाव पूर्ण झालेत. त्यामुळे चीन हा भारतासाठी चिंतेचा विषय बनलाय.
Aug 18, 2017, 07:31 PM ISTकोल्हापुरी लायटिंगच्या माळा, चीनी वस्तूंना बेस्ट पर्याय
दिवाळीत चायनिज गोष्टी वापरु नका असं आवाहन केलं जातंय. या चायनीज वस्तूंना पर्याय काय याचं उत्तर मात्र कुणाकडेही नाही. आता, मात्र चायनीज लायटिंगवर पर्याय शोधून काढलाय तो कोल्हापूरच्या उद्योजक कुटुंबानं...
Oct 18, 2016, 11:41 AM IST