केवळ एका मिसकॉलवर समजेल जनधन खात्यातील बॅलेन्स
जनधन खात्यातील बॅलेन्स जाणून घेण्यासाठी सोपी पद्धत...
Apr 14, 2020, 06:19 PM ISTमहिलांच्या जनधन खात्यात दोन टप्प्यात १ हजार रूपये येणार..पाहा कधी येणार
ज्या महिलांचे बँकेत जनधन योजनेअंतर्गत बँक खाते आहे, आणि ज्यांना अजूनही संपूर्ण २ हजार रूपये खात्यात आलेले नाहीत
Apr 10, 2020, 12:12 PM ISTजनधन योजनेवर विचारलेल्या प्रश्नावर गौतम गंभीर 'क्लीन बोल्ड'
गंभीर एका हिंदी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित होता.
Apr 26, 2019, 04:33 PM IST
जनधन योजनेतील ६ कोटी खाती निष्क्रिय
देशातील एकूण ३१ कोटी रुपये जनधन खात्यांपैकी तब्बल २० टक्के खाती निष्क्रिय असल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीये. अर्थ राज्य मंत्री शिव प्रताप शुक्लाने राज्यसभेत लिखित उत्तर देताना ही माहिती दिली. फेब्रुवारीपर्यंत उघडण्यात आलेल्या ३१.२० कोटी जनधन खात्यांमध्ये सुमारे ७५ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ज्यातील २५.१८ कोटी खात्यांमध्ये देण्याघेण्याचे व्यवहार सुरु आहेत. याचाच अर्थ प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत खोलण्यात आलेली ६ कोटीहून अधिक खाती निष्क्रिय आहेत.
Mar 23, 2018, 08:49 AM IST'मोदींनी प्रत्येकाच्या जनधन खात्यात पाच हजार जमा केले'
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.
Dec 30, 2016, 11:13 PM ISTआयकर खात्याची जनधन खातेधारकांना नोटीस
छत्तीसगडमध्ये आयकर विभागाने जनधन योजनेच्या खातेदारांवर लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. राज्यात एकूण १३२५ संशयीत खातेदारांना नोटीसा पाठवून खात्यात जमा करण्यात आलेल्या पैशाचा हिशेब मागितला आहे.
Dec 7, 2016, 07:13 PM ISTजनधन खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये जमा होणार?
झिरो बॅलन्स असलेल्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्याच्या तयारीमध्ये मोदी सरकार असल्याचं वृत्त डेक्कन क्रोनिकल या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.
Nov 20, 2016, 09:08 PM ISTजनधन योजनेला जोरदार प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 05:32 PM ISTजनधन योजनेला जळगावात तिलांजली देण्याचा प्रयत्न
Nov 17, 2014, 09:15 PM ISTखाते उघडल्यावर मिळणार पैसे, अफवेमुळे बँकेबाहेर रांगा
राजस्थानमध्ये अनेक शहरांमध्ये सरकार पैसे वाटत असल्याची अफवा पसरल्याने जयपूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये बँकाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. कोटामध्ये तर परिस्थिती इतर बिघडली की पोलिसांना पाचारण करावे लागले.
Aug 28, 2014, 08:22 AM IST'3 मिनिटात बँक खातं उघडा, 1 लाखाचा विमा मिळवा'
महत्वाकांक्षी प्रधानमंत्री जनधन योजना उद्यापासून सुरू होणार आहे, या सरकारी योजनेतून देशातील प्रत्येक कुटुंबात बँकिंग सुविधा पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी सरकारी आणि खासगी बँकांचीही मदत घेतली जाणार आहे.
Aug 27, 2014, 06:24 PM IST