जम्मू काश्मिर 0

मोठी बातमी! जम्मू-काश्मिरमध्ये यात्रेकरुंची बस दरीत कोसळली, 36 जणांचा मृत्यू

Jammu Kashmir Bus Accident : जम्मू-काश्मिरच्या डोडा जिल्ह्यात भीषण बस अपघात झाला. यात्रेकरुंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली. यात 30 जणांचा मृत्यू झाला. डोडा जिल्ह्यातील अस्सर भागात हा भीषण अपघात घडला

 

Nov 15, 2023, 04:31 PM IST

आणखी एक श्रद्धा हत्याकांड! होळीचा दिवस डॉक्टर सुमेधासाठी ठरला अखेरचा, प्रियकर जौहरने घेतला जीव

दिल्लीतील श्रद्धाव वालकर हत्याकांडाचा निकाल अद्याप लागला नसतानाच अशीच एक घटना समोर आली आहे. प्रियकराने उच्चशिक्षित प्रेयसीवर चाकूने वार करत हत्या केली, नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Mar 10, 2023, 03:27 PM IST
BJP core group meeting in jammu kashamir PT31S

नवी दिल्ली | जम्मू-काश्मिरमधील भाजप नेत्यांची मंगळवारी बैठक

नवी दिल्ली | जम्मू-काश्मिरमधील भाजप नेत्यांची मंगळवारी बैठक

Jul 29, 2019, 12:30 PM IST

जम्मू-काश्मिरमध्ये गाडी दरीत कोसळल्याने 11 जण ठार

गाडीत क्षमतेपेक्षा अधिक जण बसल्याने हा अपघात झाला आहे. 

Mar 16, 2019, 08:04 PM IST

जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेष हक्क ? उद्या सुनावणी

 दोन दिवसांत जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर या संघटनेच्या जवळपास दीडशे जणांची धरपकड करण्यात आली आहे. 

Feb 24, 2019, 10:43 AM IST

जम्मू-काश्मिरात आता एनएसजी करणार दहशतवाद्यांचा खात्मा

ब्लॅक कमांडो करणार दहशतवाद्यांचा खात्मा

Jun 22, 2018, 06:41 PM IST

जम्मू-काश्मिरात दहशदवादी हल्ला, २ जवान शहीद

जम्मू-काश्मिरातील मछिल भागामध्ये दहशदवाद्यांनी बीएसएफवर हल्ला केला आहे. या दहशदवादी हल्ल्यात बीएसएफचे २ जवान शहीद झाले आहेत. अजूनही चकमक सुरु आहे. 

Aug 8, 2016, 01:40 PM IST

जम्मू-काश्मिर : एका संशयित तरुणाला घेतलं ताब्यात

दोडा जिल्ह्यातील एका तरुणाला दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. हा तरुण पाकिस्तानमध्ये फोन करत असल्याचा ही संशय आहे. 

Feb 26, 2016, 10:33 PM IST

जम्मूत शाळेत घुसलेत अतिरेकी, लष्कराने घेरले शाळेला

जम्मूत दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज कठुआ जिल्ह्यातील दयालचक भागात अतिरेकी घुसल्याचे वृत्त आहे. हे अतिरेकी घुसलेल्या शाळेला लष्काराने घेरले आहे. परिसरात रेड अलर्ट जारी केलं आहे.

Sep 28, 2013, 12:46 PM IST

काश्मिर कोणाच्या मालकीचं नाही – जेटली

जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या जातीय दंगलींवरून राजकारण सुरू झालंय. राज्य सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेत दंगली भडकू दिल्याचा आरोप भाजपनं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांवर केलाय.

Aug 12, 2013, 10:44 PM IST