जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट

रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जाग

पंचायत राज समितीच्या नावाखाली जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  

Apr 27, 2018, 08:20 AM IST