जीवघेणा ब्लू व्हेल

फेसबुक, गुगल, याहूला 'ब्लू व्हेल' खेळासंबंधी कोर्टाची 'ही' नवी नोटीस !

 ब्लू व्हेल या जीवघेण्या खेळाचं वेड किशोरवयीन मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.

Aug 22, 2017, 08:08 PM IST

'ब्लू व्हेल' खेळाचे वाढते लोण पाहून अमिताभ बच्चन चिंतित !

 काही दिवसांपूर्वी एका 14 वर्षीय मनप्रीत सिंग या मुलाने 'ब्लू व्हेल' या खेळाचा एक भाग म्हणून आत्महत्या केल्याचा संशय आहे. 'ब्लू व्हेल' या खेळाचे लोण आता भारतातही येऊ लागल्याने अभिताभ बच्चन यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी एक खास संदेशही दिला आहे.' जीवन हे जगण्यासाठी आहे, ते वेळेच्या आधीच संपवू नका'.  

Aug 4, 2017, 10:52 AM IST

रोखठोक : जीवघेणा ब्लू व्हेल, १ ऑगस्ट २०१७

जीवघेणा ब्लू व्हेल, १ ऑगस्ट २०१७

Aug 1, 2017, 11:14 PM IST