जैन धर्म

Paryushan Parv 2024 : पर्युषण पर्वादरम्यान मांसविक्रीस बंदी? न्यायालयाने पालिकांना निर्देश देत काय म्हटलं?

Paryushan Parv 2024 : पर्युषण पर्व म्हणजे काय? न्यायालयापर्यंत का आणि कसं पोहोचलं मांसविक्रीचं प्रकरण? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Aug 30, 2024, 08:51 AM IST

जैन धर्मात मुनि तोंडाला का लावतात पांढरी पट्टी?

Jain Monk Interesting Facts: जैन धर्मात मुनि तोंडाला का लावतात पांढरी पट्टी? जैन धर्मातील लोकांना आपण अनेकदा पाहतो. त्यांच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचा मास्क लावताना दिसतात. यामागचं कारण काय?

May 18, 2024, 11:28 AM IST

Mahavir Jayanti 2023 : आज भगवान महावीर जयंती! पूजा आणि शुभ मुहूर्त माहिती आहे का?

Mahavir Jayanti 2023 : सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य शिकवण देणाऱ्या भगवान महावीर यांची आज जयंती...खरं तर अनेकांना संभ्रम होता की महावीर जयंती सोमवारी आहे की मंगळवारी...पण उदय तिथीनुसार आज 4 एप्रिल 2023 ला महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. 

Apr 4, 2023, 07:18 AM IST