ज्येष्ठ साहित्यिक

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरींचं निधन

 नाट्य- साहित्य क्षेत्रात त्यांचे अमुल्य असे योगदान

May 18, 2020, 07:40 AM IST

ह. मो. मराठे यांची साहित्यसंपदा

'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, 'बालकांड' 'एक माणूस एक दिवस', यांसारख्या एकापेक्षा एक दर्जेदार पुस्तकांचे लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचे आज निधन झाले. त्यांच्या दर्जेदार साहित्याने मराठी वाचकाला भूरळ घातली. असे सर्वसमावेशी लिखाण करणाऱ्या साहित्यिकाच्या साहित्यसंपदेवर टाकलेला हा कटाक्ष...

Oct 2, 2017, 08:52 AM IST

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन

मराठी साहित्यातील वेगळ्या धाठणीचे लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

Oct 2, 2017, 08:13 AM IST

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं निधन

संपूर्ण युगाचं भान असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक म्हणून सुप्रसिद्ध असणारे लेखक अरुण साधू यांचं आज पहाटे चार वाजता मुंबईच्या सायन रुग्णालयात निधन झालं.

Sep 25, 2017, 08:42 AM IST

'झोंबी'कार आनंद यादव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Nov 27, 2016, 10:48 PM IST

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं निधन

संत - योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही 'बिनधास्त' लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. बिंब प्रतिबिंब, सन्याशाची सावली हे स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित चरित्रसंग्रह, बिनधास्त, उभयान्वयी अव्यय या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या होत्या. 

Dec 10, 2014, 01:10 PM IST

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं निधन

Dec 10, 2014, 11:43 AM IST