ज्वालामुखी उद्रेक

इंडोनेशियात सिनाबंग ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा भयाण परिस्थिती...

  इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर सोमवारी माऊंट सिनाबंग ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला. यामुळे सुमारे पाच हजार मीटरच्या उंचीचा राखेचा ढग बनला आणि त्यातून लाव्हा बाहेर पडू लागला. 

Feb 20, 2018, 05:52 PM IST

इंडोनेशियात ज्वालामुखीचा स्फोट, विमान उड्डाणे रद्द, 5,500 प्रवासी खोळंबले

 ज्वालामुखी स्फोट झालेल्या परिसरातील सुमारे 24 हजार लोकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

Nov 26, 2017, 11:19 PM IST

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, १६ जणांचा मृत्यू

इंडोनेशियाच्या माउंट सिनाबंग भागात ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जणांचा मृत्यु झाला. ज्वालामुखी शांत झाल्यामुळे इंडोनेशियाच्या नागरिकांना तेथील स्थानिक अधिकाऱ्याने माउंट सिनाबंग भागात परतण्याची परवानगी दिली होती. शनिवारी माउंट सिनाबंग भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाला, आणि अनर्थ घडला .

Feb 2, 2014, 04:03 PM IST