टीम इंडिया टी २० मध्ये हॉट फेवरीट

टी-२०मध्ये का आहे टीम इंडिया हॉट फेवरीट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला सपाटून मार खावा लागला. ०-४ नं सीरिज गमावलेल्या भारतीय टीमसमोर आता कांगारुंच्या यंगिस्तानची कडवी टक्कर टी-२० मॅचेमध्ये मिळणार आहे.

Feb 1, 2012, 02:37 PM IST