महापालिका टॅब गौडबंगाल । चर्चेविना टॅब खरेदीचा प्रस्ताव मंजूर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 01:44 PM ISTचर्चेविनाच टॅब खरेदीचा प्रस्ताव मंजूर, पहारेकरी झोपले?
महापालिका स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत टॅब खरेदीचा प्रस्ताव चर्चेविना गुपचूप मंजूर करण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीत सहभाग असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जाऊ लागलाय.
Jan 17, 2018, 09:10 AM IST