कोणी तुमचा कॉल रेकॉर्ड करतंय का? कसं ओळखाल?
Call record : तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळं हल्ली अनेक कॉल रेकॉर्ड केले जातात. पण हे तुमच्या कधी लक्षात आलं आहे का?
May 10, 2024, 11:48 AM ISTउन्हाळ्यात AC कितीही सुरु ठेवलात तरी बिल वाढणार नाही, आजमावून पाहा या टिप्स
उन्हाळा वाढल्यानंतर एसीचा वापरही वाढू लागतो. पण याचा परिणाम थेट वीज बिलावर होतो. यामुळे काहीजण घऱात एसी असतानाही त्याचा फार वापर करणं टाळतात. पण एसीचा पुरेपूर वापर करुनही तुम्ही वीज बिल जास्त येणार नाही याची काळजी घेऊ शकता.
Apr 16, 2024, 03:10 PM IST
Apple days sale : अशी संधी पुन्हा नाही! iPhone 15 मिळेल तब्बल 30 हजारांची सूट
Apple Days Sale : जर तुम्हाला नवीन वर्षात Apple उत्पादने खरेदी करायची असतील तर तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही.नवीन वर्षाच्या ऑफर्समध्ये ही उत्पादने अतिशय कमी किमतीत उपलब्ध झाली आहे.
Dec 31, 2023, 11:37 AM ISTTwitter आता Whatsapp ला देणार टक्कर! आणलं जबरदस्त फिचर; फोन नंबरशिवाय करा VIDEO, Audio कॉल
ट्विटरवर आता ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फिचर सुरु करण्यात आलं आहे. हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला ते आधी ऑन करावं लागणार आहे.
Oct 26, 2023, 04:37 PM IST
एकदा चार्ज करा आणि दोन दिवस वापरा; बेस्ट बॅटरी लाइफ असलेले 3 स्मार्टफोन, किंमतही बजेटमध्ये
Phones With Best Battery Life: फोन घ्यायचा विचार आहे पण चांगली बॅटरी, किंमत, कॅमेरा या सगळ्याचा विचार केला जातो. आम्हीपण तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन घेऊन आलोत.
Sep 29, 2023, 04:14 PM ISTAC Cooling Tips: एसीच्या बाबतीत 'या' चुका करु नका; नाहीतर घामासोबत पैसाही जाईल
AC Cooling Tips: कधी तुमचा एसी आवाज करत असतो तर कधी तो व्यवस्थित कुलिंग देत नाही. याच्यामागे तुमच्याकडून कळत नकळत झालेल्या चुका असतात. त्यामुळे या चुका टाळायचा प्रयत्न करा
Jun 12, 2023, 04:59 PM ISTGoogle Maps चं नवं फिचर देणार 3D रुपात पाहा जग तुमच्या नजरेनं, कसं वापराल?
Google Maps 360 Degree View: नवनवीन तंत्रज्ञानामुळे साधारण पंधरा वर्षांपूर्वी ज्या गोष्टी फक्त कल्पनाधीन होत्या त्याच आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. तुम्हालाही याची प्रचिती आलीच असेल.
May 29, 2023, 12:10 PM IST
OnePlus 10 Pro वर छप्परफाड offer; थेट वाचवा 12000 रुपये
मोबाईल जगतामध्ये मागील काही दिवसांपासून क्रांतीकारक बदल झाले आणि त्या बदलांच्या धर्तीवर खिशाला परवडणाऱ्या दरात अनेकांनाच स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव घेता आला. या मोबाईल जगतातील एक अग्रगणी नाव म्हणजे OnePlus चं.
May 6, 2023, 10:49 AM IST
Facebook कडून युजर्ससाठी नवं Feature, नेमकं काय बदललं? पाहा एका क्लिकवर
Facebook Meta New Features : नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत युजर्सना अद्वितीय अनुभव देऊ पाहणाऱ्या फेसबुककडून पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे तो निर्णय? पाहा...
May 4, 2023, 09:05 AM IST
WhatsApp वर Good Morning मेसेज पाठवताय? सावध व्हा, नाहीतर अकाऊंटच Block होईल
WhatsApp News : हातात असणाऱ्या मोबाईलनंच आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि दिवस संपतोसुद्धा या मोबाईलसोबतच. दिवसभरात या मोबाईलवर असंख्य अॅप्स आपण वापरतो. त्यातही WhatsApp चं प्रमाण जरा जास्तच... याच अॅपाबाबतची ही बातमी..
Mar 23, 2023, 12:32 PM IST
व्हॉट्सऍपला मिळणार स्वदेशी ऍपचा पर्याय, जाणून घ्या !
लवकरच हे App सर्वसामान्यांसाठी उपलब्ध
Feb 9, 2021, 08:40 AM ISTएअरटेलचा १९८ चा प्लान अनलिमिटेड कॉल आणि २८ जीबी डेटा...
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम ऑपरेटींग कंपनी एअरटेल जिओला टफ देण्यासाठी दररोज नवनवीन प्लान बाजारात आणत आहेत. आता त्यात भर म्हणून कंपनीने १९८ रुपयांचा नवा प्लान बाजारात आणला आहे.
Nov 24, 2017, 07:55 PM ISTव्होडाफोनचा ६९ रुपयांचा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसह डाटा
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने सुपरवीक प्लान आणला आहे. याची किंमत फक्त ६९ रुपये आहे.
Oct 26, 2017, 08:23 PM IST'झोलो'चा 8 मेगापिक्सलचा स्वस्त Q700S लॉन्च
झोलोचा Q700S ऑफिशली लॉन्च झाला आहे. त्याची किंमत ९९९९ रुपये असून गेल्या आठवड्यात अनेक ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
Jan 20, 2014, 06:23 PM IST