टेस्ट रँकिंग

ICC टेस्ट रँकिंगमध्ये विराटची घसरण, पाहा टॉप १० यादी

ICC टेस्ट रँकिंगमध्ये विराटची घसरण, पाहा संपूर्ण यादी

Jan 30, 2021, 04:23 PM IST

ICC Test Ranking: टीम इंडिया अव्वल स्थानी तर विराट दुसऱ्या स्थानावर कायम

आयसीसीने आज टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. 

Aug 18, 2020, 09:28 PM IST

कोलकाता टेस्टनंतर टेस्ट रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानी

भारत-श्रीलंका यांच्यातील कोलकाता टेस्ट अनिर्णित राहिल्यानंतर आयसीसी टेस्ट रँकिंगबाबत सगळ्यांनाच उत्सूकता होती. 

Nov 22, 2017, 04:16 PM IST

भारत टेस्ट रँकिंगमध्ये टॉपवर, ऑस्ट्रेलियाची पाचव्या स्थानावर घसरण

 भारत आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये टॉप स्थानावर कायम आहे. पण ऑस्ट्रेलिया आज बांगलादेश विरूद्ध दोन टेस्ट मॅचची सिरीज बरोबरीत सोडल्याने ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे. 

Sep 7, 2017, 08:13 PM IST

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. ICC ने नुकताच जाहीक केलेल्या टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

May 19, 2017, 08:57 AM IST

रवींद्र जाडेजा आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी

भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजानं बॉलिंगमध्ये आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली. 

Mar 21, 2017, 01:29 PM IST

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अश्विनची दुसऱ्या क्रमांकावर झेप

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विननं विश्व विक्रम केला.  

Sep 28, 2016, 08:29 AM IST

टीम इंडिया टेस्ट रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर...

भारताला आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे. कारण की, इंग्लडने ऑकलंडमध्ये आज न्यूझीलंड सोबत झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला ड्रॉ करण्यात यश मिळालं आहे.

Mar 26, 2013, 03:54 PM IST