कोल्हापुरातील टोल वसुली थांबविण्याचे कोर्टाचे आदेश
कोल्हापुरात टोलवसुली थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आयआरबी कंपनीला ही मोठी चपराक असल्याचं मानलं जातंय.
Feb 28, 2014, 08:17 AM IST`टोल`चा वेगळ्या पद्धतीने `व्हॅलेंटाईन डे `
राज्यात टोलविरोधात वातावरण आहे. मात्र, आज प्रेमाचा दिवस असल्याने हा दिवस कोल्हापुरातील तरुणाईनं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा केला. वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
Feb 14, 2014, 02:45 PM ISTआयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार, फेरमुल्यांकन - सीएम
कोल्हापूरतील आयआरबीच्या टोलविरोधात रान उठलं असताना राज्य सरकारनं अखेर त्याची दखल घेतलीय. आयआरबी कंपनीने तयार केलेल्या रस्त्यांचं फेरमुल्यांकन करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार असल्याचंही सतेज पाटील यांनी सांगितलं.
Feb 6, 2014, 10:05 PM ISTकोल्हापूर टोलविरोधी आंदोलनाची तलवार म्यान
कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कामगारमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची तलवार म्यान झाली. कोल्हापूरकरांना टोलमुक्ती मिळणार का याकडं आता नजरा लागल्या आहेत.
Jan 11, 2014, 10:30 PM ISTकोल्हापुरात अस्वस्थता वाढतेय, टोलविरोधी आंदोलनाला धार
कोल्हापुरातील टोल विरोधातील आंदोलन काही थांबताना दिसत नाही. आज टोल विरोधातील आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकाळी कोल्हापूर महापालीकेला टेम्पोधारक संघटनेनं घेराव घातला. या आंदोलनामुळे कोल्हापूर महापालीका परिसरात वाहातुकीची मोठी कोंडी झाली होती.
Jan 10, 2014, 05:52 PM ISTकोल्हापुरात टोल विरोधात ठिय्या आंदोलन
काहीही झालं तरी आयआरबी कंपनीला टोल देणार नाही, असा निर्धार करत राज्य सरकारला अखेरचा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आज कोल्हापूरकर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत. सकाळी अकरा वाजल्यापासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोल विरोधकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलंय.
Dec 7, 2013, 05:13 PM IST