डॉ अब्दुल कलाम

भारतीय 'रुपयां'वर आता दिसणार डॉ. एपीजे अब्दुल कलाम?

'सामान्यांचे राष्ट्रपती' भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. डॉ. कलाम यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक मागणी जोर धरू लागलीय. ती म्हणजे 'मिसाईल मॅन' कलामांचा फोटो भारतीय चलनावर असावा.

Aug 2, 2015, 08:20 AM IST

तो दु:खद क्षण | डॉ. कलाम यांचे शेवटचे शब्द होते...

आयआयएम शिलाँग लेक्चर देण्यासाठी डॉ.कलाम आले होते. तेव्हा त्यांच्या सोबत त्याचा सचिव श्रीजन पाल सिंह देखिल होता, श्रीजन पाल सिंह म्हणतो,  शिलाँग आयआयमला आम्ही पोहोचलो, त्यानंतर आम्ही लेक्चर हॉलला गेले, डॉ. कलाम यांना लेक्चरसाठी लेट व्हायचं नव्हतं, ते म्हणत होते, "विद्यार्थ्यांना कधीच वाट पाहायला लावू नये."

Jul 28, 2015, 05:47 PM IST

जेव्हा डॉ. कलाम जवानालाही 'सॉरी' म्हणतात...

डॉ. कलाम यांना हे आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी जातांना, आयआयएम शिलाँगला पोहोचण्याआधी काय झालं, याचा किस्सा डॉ.कलाम यांच्या सोबत असलेले त्यांचे सल्लागार श्रीजन पाल सिंग यांनी सांगितला आहे.

Jul 28, 2015, 02:55 PM IST

डॉ.कलामांचं आत्मचरित्र 'अग्निपंख', गुलजारांच्या आवाजात

जेष्ठ कवी, लेखक गुलजार साहेब यांच्या आवाजात डॉ. कलाम यांचं आत्मचरित्र यू-ट्यूबवर आहे.

Jul 28, 2015, 10:46 AM IST

डॉ.कलाम यांनी सांगितलेल्या १० प्रेरणादायी गोष्टी

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दूल कलाम यांचं सोमवारी शिलाँगमध्ये निधन झालं, डॉ. कलाम हे सामान्य माणसांचे राष्ट्रपती म्हणून कलाम यांची ओळख होती.

Jul 28, 2015, 10:09 AM IST