त्रिशंकू स्थितीत हे ३ नेते ठरतील किंगमेकर
लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु परिस्थितीत या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
May 11, 2019, 01:32 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९: त्रिशंकू स्थितीत नितीन गडकरी होतील देशाचे पंतप्रधान?
... तर नरेंद्र मोदी यांचा पुन्हा पंतप्रधान बनण्याचा मार्ग अवघड
Apr 10, 2019, 04:01 PM ISTअहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती, शिवसेना ठरणार किंगमेकर
अहमदनगरमध्ये कोणाच्या हाती येणार सत्ता?
Dec 10, 2018, 01:17 PM ISTएक्झिट पोल: अहमदनगरमध्येही त्रिशंकू स्थितीचा अंदाज
अहमदनगरमध्ये कोण सत्तेत येणार...
Dec 9, 2018, 06:53 PM ISTएक्झिट पोल: धुळ्यात त्रिशंकू स्थिती राहण्याचा अंदाज
धुळ्यात महापालिकेची स्थिती कशी असेल...
Dec 9, 2018, 06:29 PM ISTब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती
एखादी बऱ्यापैकी स्थिर अर्थव्यवस्था, स्थिर राजकीय स्थिती एखाद्या महत्वाकांक्षी राजकारणी व्यक्तीमुळे कशी अस्थिरतेच्या गर्तेत लोटली जाते यांचं उत्तम उदाहरण आज ब्रिटनमध्ये बघायला मिळतंय. आज जाहीर झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांमुळे ब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. थेरेसा मे यांच्या अतिधाडसी निर्णय ब्रिटीश जनतेला अनिश्चितेच्या नव्या अंधारात लोटणारा ठरणार आहे.
Jun 9, 2017, 03:24 PM IST`एक्झिट पोलनंतर संसदेत त्रिशंकू स्थिती असेल`
एक्झिट पोलचा निष्कर्ष काही असला, तरी यावेळी संसदेत त्रिशंकू स्थिती असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार असला, तरी NDAला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज NCP प्रवक्ते नवाब मलिक यांनी वर्तवलाय.
May 13, 2014, 02:15 PM IST