श्रीनगरमध्ये रुग्णालयात हल्ला करुन दहशतवादी फरार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 6, 2018, 03:25 PM ISTभोपाळ दहशतवादी फरार आणि एन्काऊंटरमध्ये मोठा खुलासा
आधी जेलमधून कैदी फरार आणि त्यानंतर त्या ८ दहशतवाद्यांचं एनकाउंटर या घटनेने भोपाळला हलवून टाकलं होतं. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे.
Nov 1, 2016, 09:17 AM ISTजम्मू-काश्मीरमधून कार चोरुन चार दहशतवादी फरार
श्रीनगरमधील एक कार हायजॅक झाल्यानं खळबळ माजली आहे. जम्मू-श्रीनगर हायवेवर ही कार हायजॅक झाली. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर हा पंजाबमधला आहे. सध्या या कारचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु झालंय. या घटनेमुळं जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.
Aug 13, 2014, 04:38 PM IST