Guidelines for Dahihandi : दहिहंडीसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
दहीहंडी उत्सवावर मनोरे रचण्याबाबत आणि एकत्र येण्याबाबत निर्बंध
Aug 30, 2021, 06:26 PM ISTदहीहंडीत १९४ गोविंदा जखमी, तीन जणांचा मृत्यू
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलंय. दहीहंडी दरम्यान दोन गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
Aug 16, 2017, 09:14 AM ISTदहिहंडी हा सरकारी उत्सव नाही: अमित शहा
दहिहंडी हा सरकारी उत्सव नाही. त्यामुळे देशभरात हा उत्सव जसा साजरा होईल तसाच, तो उत्तर प्रदेशमध्येही साजरा होईल. उत्तर प्रदेशातील लोक हा सण आपापल्या इच्छेप्रमाणे साजरा करतील, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले आहे.
Aug 14, 2017, 05:40 PM ISTठाण्याच्या दहिहंडीत 'फिफा'चा फीवर दिसणार
दहिकाला उत्सवावर यंदा फुटबॉल म्हणजेच फिफा वर्ल्ड कपची छाप दिसणार आहे.
Aug 14, 2017, 09:39 AM ISTदहिहंडीसाठी किती थरांना मिळणार मान्यता?
दहीहंडी उत्सव तोंडांवर आला असतांना मानवी थरांची उंची काय असावी.
Aug 14, 2017, 09:13 AM ISTयंदा 'आवाजाशिवाय' गोविंदा साजरा होणार?
आजपर्यंत विविध प्रकारचे बंद आपण पाहिले असतील पण येत्या १५ ऑगस्टला महाराष्ट्रात होणार आहे लाऊड स्पीकर बंद आंदोलन...
Aug 11, 2017, 08:56 PM ISTपुणे - थर न लावता, ससून रूग्णालयात दहिहंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 09:57 PM ISTगुजरात गाजवायला निघालं मुंबईचं महिला पथक
गुजरात गाजवायला निघालं मुंबईचं महिला पथक
Sep 2, 2015, 09:49 PM ISTदहिहंडी आणि राजकीय वादांचे थर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 08:24 PM ISTअभिनेता जितेंद्रचा या वयातही जलवा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 08:16 PM ISTदहीहंडी, गोंधळलेले गोविंदा आणि सरकार
दहीहंडी उत्सवावरून सुरू झालेली गोंधळाची हंडी अजून तरी फुटलेली नाही. यंदा हा उत्सव नेमका कसा साजरा करायचा, यावरून दहीहंडी आयोजक, गोविंदा पथके, इतकेच नव्हे तर राज्य सरकार देखील गोंधळून गेलंय.
Aug 13, 2014, 11:42 PM ISTउंच दहिहंडी केली काही मंडळानी बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2014, 01:23 PM ISTबालगोविंदाचा वापर केला, तर पोक्सोंतर्गत कारवाई- हायकोर्ट
हायकोर्टाच्या या निर्णय़ाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं संघर्ष दहीहंडीचे आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय.
Aug 11, 2014, 04:29 PM IST