दिवाळी अंक

समाज कार्यासाठी दिवाळी अंकाची निर्मिती

दिवाळी आणि दिवाळी अंकांचं नातं घट्ट असून या दिवाळी अंकांना गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. 

Oct 15, 2017, 08:27 PM IST

गुलजार यांच्याहस्ते 'आठवणींचे असेच असते'चं प्रकाशन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 12, 2017, 11:46 PM IST

राज ठाकरेंच्या उपस्थितीत झी मराठी दिवाळी अंकाचे प्रकाशन

“दिवाळी अंकाची एक मोठी परंपरा फक्त मराठी साहित्यात आहे. आपलं साहित्य, संस्कृती , कला क्षेत्र समृद्ध करण्याचं काम दिवाळी अंक करतात. आजच्या डिजीटल युगात, टीव्हीच्या युगात वाचनसंस्कृती हरवत चालली असल्याचं अनेकजण बोलतात.

Sep 26, 2017, 06:55 PM IST

सोशल मीडियाला टक्कर दिवाळी अंकांची

सोशल मीडियाला टक्कर दिवाळी अंकांची 

Oct 28, 2016, 04:02 PM IST

'ऑडिओ क्लिप'च्या माध्यमातून... दिवाळी अंक!

दिवाळी पहाट, दिवाळी फराळ आणि सोबत दिवाळी अंक... महाराष्ट्राची ही सांस्कृतिक ओळख. आता मात्र दिवाळी अंकही कात टाकतोय. 'बुकगंगा'तर्फे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातला दिवाळी अंक यावर्षी वाचकांच्या भेटीला येतोय. 

Oct 25, 2016, 11:24 PM IST

स्पेशल चहा.....(कथा)

माणसाच्या बाह्य स्वरुपावरून म्हणजे त्याने घातलेल्या कपड्यांवरून आपण तो कोण असेल त्याला किती समजत असेल याचा अंदाज बांधत असतो. काळवटलेला चेहरा, मळकट बनियान, निळ्या रंगाची पॅन्ट, खांद्यावर एक फडकं.

Nov 1, 2013, 08:26 PM IST

दिवाळीचा चविष्ठ साहित्यिक फराळ...

दिवाळीच्या आकर्षक साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या असताना वाचकांसाठी दिवाळीची साहित्यिक भेट म्हणजेच दिवाळी अंक वाचकांसाठी तायर झालेत.

Nov 10, 2012, 10:53 AM IST